Shetkari Karj Mafi 2025 Maharashtra : याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार फडणवीस सरकारची घोषणा
Shetkari Karj Mafi 2025 Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे. २०२५ च्या ३१ मार्चच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशी एक मोठी आशा निर्माण झाली होती. सोशल मीडिया वर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले जात होते. मात्र, वास्तविकता वेगळी आहे. सरकारी स्तरावर अद्याप कर्जमाफीबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. … Read more