Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana : शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार ४ लाख रुपये अनुदान
Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana : संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आणि सिंचन सुविधांच्या विकासासाठी राबवली जात आहे. योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या विविध अडचणींवर मात करणे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारणा करणे. विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबौद्ध … Read more