Ladki Bahin Yojana Today New Update : लाडक्या बहिणींना शासनाची खुशखबर: ८ मार्च रोजी खात्यात ३००० रुपये जमा
Ladki Bahin Yojana Today New Update : राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांमध्ये एक महत्त्वपूर्ण योजना आहे – “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना.” या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदत दिली जाते. योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक मोठी खुशखबर दिली आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा मानधन एकाच वेळी … Read more