Ladaki Bahini Yojana New Update : 12 जिल्हयात 3000 रु.जमा झाले शिंदेंचा निर्णय संपुर्ण माहिती लगेच पहा?
Ladaki Bahini Yojana New Update : महिला दिनाच्या आधी महाराष्ट्र राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला. राज्यातील महिला, विशेषत: गोरगरीब महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेत 12 जिल्ह्यांत महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा केले गेले आहेत. या निर्णयामुळे महिला सशक्तीकरणाचा मार्ग खुला होईल, असा विश्वास आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि … Read more