Crop Insurance, Subsidy : ठिबक, शेततळे, अवजारे अनुदानाचा खर्च सरकारने केला कमी पहा संपूर्ण माहिती?
Crop Insurance, Subsidy : शेती आणि शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विविध योजनांसाठी काही अनुदान दिले आहेत. परंतु, सरकारने यंदा या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार, सरकारने शेतीविषयक योजनांमध्ये खर्च कमी केला असून, शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान यावर्षी घटले आहे. याचे परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. यावर्षी सरकारने पीक विमा, ठिबक, शेततळे, अवजारे अनुदान आणि … Read more