Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होऊ शकतात? शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय?
Maharashtra Budget 2025 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सोमवार 12 मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा केली जात आहे, यावर चर्चा सुरू आहे. विशेषत: शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा कसा काढला जाईल, याचीच शेतकऱ्यांना खूप उत्सुकता आहे. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही विशेष घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना … Read more