1880 Jamin Nakasha :1880 पासूनच्या जमिनी मूळ मालकाच्या नावावर होणार पहा सरकारची अपडेट
1880 Jamin Nakasha : आजच्या डिजिटल युगात आपले प्रत्येक काम ऑनलाईन होणे अत्यंत सोपे झाले आहे. ज्या गोष्टींना आपल्याला पूर्वी तासन्तास ऑफिसमध्ये जाऊन हाताळायचं, त्या आता आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉपवरच करता येतात. अशाच प्रकारे, महाराष्ट्र सरकारने जमीन व्यवहारांशी संबंधित अनेक कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध केली आहेत. हे कागदपत्रं म्हणजेच सातबारा, फेरफार नोंदी, आणि खाते उतारे. जमीन … Read more