Ration Card Kyc Date Maharashtra : रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय
Ration Card Kyc Date Maharashtra : संपूर्ण देशातील रेशन कार्डधारकांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम लाखो नागरिकांवर होणार आहे. राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची माहिती दिली आहे, ज्यात ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. यामुळे लाखो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नवीन दिशा मिळणार आहे. या निर्णयामुळे अनेक प्रश्न आणि शंका … Read more