Navinya Purna Yojana 2025 : नाविन्यपूर्ण योजना 2025 कुट पालन शेळी पालन गाई म्हैस पालन अनुदान लगेच अर्ज करा

Navinya Purna Yojana 2025

Navinya Purna Yojana 2025 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ‘नाविन्यपूर्ण योजना’ (AH-MAHABMS) अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गाई, म्हशी, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन यांसारख्या विविध बाबींमध्ये अनुदान उपलब्ध आहे. 🐄 योजना काय आहे? ‘नाविन्यपूर्ण योजना’ हे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळी, मेंढी, … Read more