Pot Hissa Nakasha : पोटहिस्सा जमीन खरेदीसाठी नवा नियम – राज्य शासनाचा मोठा निर्णय
प्रस्तावना Pot Hissa Nakasha : मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. २८ एप्रिल २०२५ रोजी राज्य शासनाने एक नवीन अधिनियम जारी केला आहे. या अधिनियमानुसार, आता पोटहिस्सा जमीन (sub-division land) खरेदी करताना पोट हिस्स्याचा नकाशा (sub-plot map) जोडणं अनिवार्य (mandatory) करण्यात आलं आहे. हा निर्णय भांडणं, कोर्ट केस आणि वादविवाद टाळण्यासाठी घेण्यात आला … Read more