Sheli Mendhi Gat Vatap Yojana : शेळी गट वाटप योजना 2025 – पात्रता, अनुदान, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
Sheli Mendhi Gat Vatap Yojana : महाराष्ट्र शासनाच्या AH-MAHABMS योजना 2025 अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, बेरोजगार युवक-युवती आणि अल्पभूधारक नागरिकांना शेळी पालन व्यवसायासाठी मदत देण्यात येत आहे. या योजनेत 10 शेळ्या + 1 बोकड (Goat Group) असा पॅकेज दिलं जातं. यासाठी शासन 50% ते 75% पर्यंत अनुदान देते. ही योजना मुख्यतः 2025-26 … Read more