Mrutyupatra In Marathi : मृत्युपत्र कसे आणि कोणी तयार करून ठेवावे? संपूर्ण माहिती जाणून घ्या
मृत्युपत्र म्हणजे काय? Mrutyupatra In Marathi : मृत्युपत्र (Will) म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीचं वाटप कसं व्हावं याबाबत केलेला कायदेशीर दस्तऐवज. अनिश्चित भविष्याची तयारी करताना मृत्युपत्र तयार करणं फार महत्त्वाचं आहे. मृत्युपत्रातून व्यक्ती आपल्या इच्छेनुसार मालमत्ता कोणाला मिळावी आणि कोणाला नको हे स्पष्टपणे नमूद करू शकते. मृत्युपत्र काय आहे आणि ते का तयार … Read more