Mahadbt वर सोयाबीन बियाणे अर्ज कसा करावा? शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदानित सोयाबीन बियाणे |
Mahadbt वर सोयाबीन बियाणे अर्ज कसा करावा? : राज्यात खरीप हंगाम तोंडावर आला आहे आणि अनेक शेतकरी सोयाबीन पेरणीची तयारी करत आहेत. सोयाबीन हे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्य पीक मानले जाते. यंदा या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर होणार असून, राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 100% अनुदानित … Read more