फार्मर आयडी चे फायदे : Farmer ID धारक शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी भेट – ‘ही’ माहिती मोफत मिळणार
फार्मर आयडी चे फायदे : भारतीय शेतकरी दिवसेंदिवस हवामान बदल, गारपीट, अनियमित पाऊस, आणि अचानक आपत्तींसारख्या समस्यांशी झुंजत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे – ‘शेतकरी ओळख क्रमांक योजना’ (Farmer ID Scheme). ही योजना शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज, सरकारच्या योजना आणि कृषी संबंधित फायदे मोफत उपलब्ध करून देणार आहे. Farmer ID … Read more