पोस्ट ऑफिस बेस्ट स्कीम : पोस्टाच्या ‘या’ योजनेत 5 लाख गुंतवा आणि मिळवा ₹2.25 लाख व्याज
पोस्ट ऑफिस बेस्ट स्कीम : सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय शोधणं गरजेचं झालं आहे. पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC) ही अशाच सुरक्षित गुंतवणुकीपैकी एक आहे. ज्यात कमी जोखीम, निश्चित परतावा आणि कर सवलतीचा फायदा मिळतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना म्हणजे काय? National Savings Certificate ही केंद्र सरकारची खात्रीशीर योजना असून, … Read more