लाडकी बहीण योजना eKYC अपडेट 2025 – आता KYC केल्याशिवाय मिळणार नाही १५०० रुपये | Ladki Bahin Yojana KYC Update
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने नुकताच एक नवा आदेश जारी केला आहे – सर्व लाभार्थींनी eKYC करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे.जर लाभार्थ्यांनी KYC पूर्ण केली नाही, तर पुढील हप्ता म्हणजे ₹1500 चा थेट खात्यात जमा होणारा लाभ बंद होऊ शकतो.ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन … Read more