राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ७ नव्या घोषणांनी राज्याच्या विकासाला नवा वेग | Cabinet Meeting 2025 Update
Cabinet Meeting 2025 Update : 5 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने सात मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप धोरण 2025 ला मंजुरी देऊन नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय झाला.एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी वापर अधिकृत करण्यात आला. नागपूरच्या सुतगिरणी कामगारांसाठी 50 कोटींचे सानुग्रह अनुदान जाहीर.कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत संस्थांच्या मानधनात वाढ करत सामाजिक बांधिलकी जपली गेली. 5 ऑगस्ट 2025 … Read more