Step 1: आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा.
Step 2: जवळच्या बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जा.
Step 3: ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज भरा (www.pmsvanidhi.mohua.gov.in)
Step 4: अर्ज भरल्यानंतर आवश्यक पडताळणी केली जाईल.
Step 5: पात्रता ठरवून कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल.