अर्ज प्रक्रिया:

  1. महाडीबीटी संकेतस्थळावर जा.
  2. तुमचे खाते लॉगिन करा.
  3. ‘मॅकेनायझेशन’ किंवा ‘इरिगेशन’ टाइल्सवर क्लिक करा.
  4. आवश्यक माहिती भरा.
  5. अर्ज सबमिट करा.

अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती आणि मदतीसाठी शेतकऱ्यांना कृषी आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आवश्यक माहिती मिळवता येईल. यावर तुम्हाला त्याच्या योजनेचे सर्व तपशील, मार्गदर्शन आणि अन्य महत्त्वाची सूचना मिळतील.