- महाडीबीटी (Mahadbt) संकेतस्थळावर जा: www.mahadbt.gov.in
- “फलोत्पादन” या घटकाखाली अर्ज करा.
- तुमचे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज करण्यासाठी मदत हवी असल्यास, जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.
महत्त्वाची माहिती:
- कृषी विभागाचा टोल फ्री नंबर: 1800 23400
- वेळेत अर्ज करा आणि योजनेचा लाभ मिळवा.