अर्ज प्रक्रिया :

योजनेसाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे:

  • प्रथम, mahadbtmahait.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
  • नवीन वापरकर्त्यांसाठी रजिस्टर करा किंवा जुने खाते असल्यास लॉगिन करा.
  • NFSM पाईप अनुदान योजना या पर्यायावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज पूर्ण केल्यानंतर सबमिट करा.
  • अर्जाचा प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.