- सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळच्या CSC सेंटरला भेट द्या.
- फॉर्म भरून प्रिंटआउट घ्या.
- फॉर्म प्रिंटआउट ग्रामसेवकाकडे जमा करा.
- 8-10 दिवसांनी अर्जाची स्थिती तपासा (Accepted/Rejected/Query).
अर्जाची स्थिती कशी तपासावी:
- CSC सेंटरवर जाऊन स्थिती तपासता येते.
- ऑफिशियल वेबसाईट “www.pmvishwakarma.gov.in“ वर अर्ज स्थिती पाहता येईल.