- CSC सेंटरद्वारे अर्ज:
- जवळच्या CSC (Common Service Center) ला भेट द्या.
- तिथे Mahadbt पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करा.
- ऑनलाइन अर्ज:
- शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असल्यास ते Mahadbt पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून अर्ज करू शकतात.
- महत्वाचे टप्पे:
- Mahadbt पोर्टलवर लॉगिन करा.
- शेततळे योजनेचा फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.