Bima Sakhi Yojana In Marathi : महिलांना दरमहा मिळतील 7000 हजार रुपये अर्ज करायचा हे जाणून घ्या
Bima Sakhi Yojana In Marathi : भारतीय जीवन विमा निगम (LIC) एक प्रमुख विमा संस्था आहे जी देशभरातील विविध वयोगटातील आणि आर्थिक स्तरातील लोकांसाठी विमा योजना प्रदान करते. या योजनेच्या माध्यमातून लोकांना आर्थिक सुरक्षा मिळवण्याची संधी मिळते. आता LIC ने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची आणि त्यांच्या … Read more