आजच्या शेतकरी बांधवांसाठी एक Pik Vima News Today आनंदाची बातमी आहे. 2019-24 दरम्यानच्या पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांच्या खात्यात 26500 रुपये हेक्टरी प्रमाणे भरपाई जमा होणार आहे. या बातमीने अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे जीवन थोडे सुखावणार आहे.
पीक विमा योजनेचा कालावधी आणि भरपाईची आकडेवारी
2019-20 मध्ये अनेक शेतकऱ्यांना भरपाई रक्कम मिळालेली नव्हती. मात्र, पुढील कालावधीत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना फायदा झाला:
- 2020-21: 35 लाख लाभार्थ्यांना 21 कोटी रुपये मिळाले.
- 2021-22: 12.69 लाख लाभार्थ्यांना 451 कोटी रुपयांची भरपाई मिळाली.
- 2022-23: 17.93 लाख लाभार्थ्यांना 666 कोटी रुपये वाटप झाले.
- 2023-24: आता 52 लाख लाभार्थ्यांना 2060 कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.
है पण वाचा : या योजने अंतर्गत महिलांना मिळणार 7000 रुपये संपुर्ण माहिती जाणुन घ्या
कोणते जिल्हे आणि तालुके यामध्ये सहभागी?
26500 रुपये हेक्टरी भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खालील जिल्हे आणि तालुके आहेत:
- नंदुरबार: विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांचा समावेश.
- जळगाव: इथील शेतकरीही लाभ घेणार आहेत.
- जालना: जालना आणि बदलनापूर तालुक्यांचा समावेश.
- छत्रपती संभाजीनगर: 4-5 तालुके यामध्ये समाविष्ट आहेत.
- पुणे, लातूर, सोलापूर, बुलढाणा, लोणार, कोल्हापूर: या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही भरपाईचा लाभ होईल.
है पण वाचा : नवीन GR आला राशन कार्ड वर पैसे मिळणार लवकर हा फॉर्म भरा
खात्यात रक्कम जमा झाली नाही तर काय करावे?
जर तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नसेल, तर ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया अशी आहे:
- क्रोम ब्राउजर ओपन करा आणि “पीक विमा” किंवा “प्रधानमंत्री फसल विमा” सर्च करा.
- पहिल्या लिंकवर क्लिक करा.
- तुमची भाषा निवडा (Language Select).
- “तक्रारी सांगा आणि पिकाच्या नुकसानाची माहिती द्या” या ऑप्शनवर क्लिक करा.
- हेल्पलाईन नंबर 14447 वर संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून तक्रार करा.
- तक्रारीसाठी पॉलिसी नंबर आणि रिसीप्ट नंबर तयार ठेवा.
है पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर १८ महिने महागाई भत्ता थकबाकी संदर्भात मोठी ब्रेकिंग न्यूज
अर्जाची स्थिती कशी तपासायची?
- शेतकरी कॉर्नरमध्ये जा.
- तुमच्या पीक विम्याची स्थिती चेक करा.
- रक्कम जमा झाल्याची तारीख तपासा.
हेल्पलाईन आणि अन्य मदत
जर तुम्हाला काही अडचण असेल, तर हेल्पलाईन नंबर 14447 वर कॉल करा किंवा व्हॉट्सअपद्वारे तक्रार करा.
है पण वाचा : लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा – सुप्रीम कोर्ट
महत्त्वाची माहिती:
- रक्कम जमा होत असलेल्या खात्यांवर लक्ष ठेवा.
- तक्रारीसाठी संपूर्ण माहिती द्या.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वेळेत अपडेट रहा.
शेतकरी बांधवांनी अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.