ऑनलाइन प्रक्रिया:

  1. India Post Mobile Banking App डाउनलोड करा.
  2. लॉगिन करून “Post Office FD Account” उघडण्याचा पर्याय निवडा.
  3. आवश्यक तपशील भरा आणि रक्कम जमा करा.

ऑफलाइन प्रक्रिया:

  1. जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत जा.
  2. Application Form भरा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करा.
  3. Cash किंवा Cheque द्वारे रक्कम जमा करा.