अर्ज प्रक्रिया :

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष आहेत. यामध्ये अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे, शेतकरी असावा किंवा शेतजमीन असावी, आणि त्याला पशुपालन व्यवसाय चालवण्याची इच्छा असावी.

अर्ज प्रक्रिया | Purchasing Cow And Buffalo

१. जवळच्या सरकारी बँकेत किंवा राष्ट्रीयकृत बँकेत जा.
२. अर्ज फॉर्म भरा.
३. आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करा.
४. बँकेचे अधिकारी कागदपत्रे तपासून तुमच्या पशुपालन व्यवसायाची माहिती घेतील.
५. कागदपत्रे योग्य असल्यास, कर्ज मंजूर होईल आणि तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल.