शेळी पालन योजनेसाठी अर्ज करण्याचे दोन पर्याय आहेत:
- ऑनलाइन अर्ज:
- Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- Step 2: आपला User ID आणि Password तयार करा.
- Step 3: लागणारी कागदपत्रे अपलोड करा.
- Step 4: फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
- ऑफलाइन अर्ज:
- जवळच्या शेतकी विभागाच्या कार्यालयात भेट द्या.
- अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा.