ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:

  1. महा ईजीएस हॉर्टिकल्चर वेल ॲप डाउनलोड करा:
    • मोबाईलमध्ये महा ईजीएस ॲप डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक वर क्लिक करा.
    • ॲप इंस्टॉल केल्यावर ‘लाभार्थी लॉगिन’ पर्याय निवडा.
  2. अर्ज भरणे:
    • लॉगिननंतर ‘विहीर अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा.
    • अर्जदाराची सविस्तर माहिती भरा (नाव, मोबाइल क्रमांक, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मनरेगा जॉब कार्ड क्रमांक).
  3. कागदपत्र अपलोड करा:
    • 7/12 आणि 8-अ उतारे (ऑनलाईन प्रत).
    • मनरेगा जॉब कार्डची प्रत.
    • सामुदायिक विहिरींसाठी करारपत्रक.