अर्ज प्रक्रिया

इच्छुcक शेतकऱ्यांनी पंचायत समिती येथे जाऊन विहित नमुन्यात अर्ज करावा.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे:

  1. 7/12 उतारा (जमिनीचा मालकी हक्क)

  2. आधार कार्ड

  3. राशन कार्ड

  4. बँक पासबुक झेरॉक्स

  5. नुकसानीचे प्रमाणपत्र (ग्राम समिती/वन विभागाकडून)

  6. जमीन शेतीसाठी वापरण्याचा ठराव

अधिकृत संपर्क / अर्ज कुठे करावा?

  • पंचायत समिती/वन परिक्षेत्र कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्या

  • जिल्हा कृषि अधिकारी कार्यालयाकडून अधिक माहिती मिळवा