अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. महाडीबीटी पोर्टलवर जा:
    • वेबसाईट: https://mahadbt.maharashtra.gov.in
    • मोबाईलमध्ये Chrome ब्राऊजर उघडा आणि “Desktop Mode” ऑन करा.
  2. लॉगिन/नोंदणी:
    • आधीच अकाउंट असल्यास “Login” करा.
    • नवीन अर्जदारांसाठी “नवीन अर्जदार नोंदणी” वर क्लिक करा.
  3. अर्ज भरण्याची प्रक्रिया:
    • लॉगिन केल्यानंतर, “कृषी यांत्रीकरण” विभाग निवडा.
    • त्यानंतर “टोकन यंत्र” ऑप्शन निवडा.
    • आवश्यक माहिती भरा (शेतजमीन तपशील, मशीन प्रकार इ.)
    • टर्म्स आणि कंडिशन स्वीकारून “जतन करा” वर क्लिक करा.
  4. अर्ज सादर करा:
    • भरलेला अर्ज एकदा तपासा.
    • योग्य माहिती असल्यास “Submit” बटणावर क्लिक करा.
    • पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा (UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड)
  5. पेमेंट आणि अर्ज सबमिशन:
    • पेमेंट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर SMS द्वारे पुष्टी मिळेल.