महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा
- सर्वप्रथम, Mahadbt.gov.in या वेबसाईटवर जा.
- तुमचं रजिस्टर केलंय, तर लॉगिन करा. नसल्यास नवीन अकाउंट तयार करा.
- मुख्य घटक निवडा
- लॉगिन केल्यानंतर “कृषी यांत्रिकीकरण उप अभियान” या पर्यायावर क्लिक करा.
- इथे “स्वयंचलित अवजारांमध्ये वाहतूक साधने” हा पर्याय निवडा.
- ट्रॉली साठी फॉर्म भरा
- फॉर्ममध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीचा तपशील भरा.
- अनुदानासाठी लागणारी कागदपत्रं अपलोड करा.
- फॉर्म सबमिट करा
- सर्व माहिती भरल्यानंतर “जतन करा” (Save) वर क्लिक करा.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अर्जाचा स्टेटस महाडीबीटी पोर्टलवर पाहता येईल.