Skip to content- ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या:
- वेबसाईट: pm.gov.in
- उज्ज्वला 2.0 कनेक्शनसाठी “Apply for New Ujjwala Connection” या पर्यायावर क्लिक करा.
- कंपनी निवड करा:
- इंडियन, भारत गॅस किंवा एचपी गॅस या तिन्ही कंपन्यांपैकी तुम्हाला योग्य वाटणारी गॅस कंपनी निवडा.
- फॉर्म भरा:
- अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, आणि मोबाईल नंबर टाका.
- फॉर्ममध्ये महिलांचे नाव आवश्यक आहे. महिलांच्या नावेच कनेक्शन दिले जाते.
- पात्रता तपासा:
- अर्जदार हा 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असावा.
- अर्जदार गरीब कुटुंबातील असावा आणि त्याच्याकडे बीपीएल (गरीबी रेषेखालील) प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड असावे.
- डॉक्यूमेंट्स अपलोड करा:
- ओळखपत्र: आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
- पत्त्याचा पुरावा: रेशन कार्ड, विज बिल, किंवा टेलिफोन बिल.
- बँक खाते आणि सबसिडीची निवड:
- बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड आणि खातेधारकाचे नाव भरावे.
- सबसिडी घ्यायची आहे का, हे निवडा.
- डॉक्युमेंट सबमिट:
- ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करा किंवा वितरकाकडून स्कॅनिंग करून घ्या.
- अर्ज सबमिट करा:
- कॅप्चा कोड टाकून अर्ज सबमिट करा.
- तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, जो टाकून अर्जाची पुष्टी करा.