अर्ज प्रक्रिया :

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन “Jobseeker” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, अर्जदाराने नोंदणीसाठी आवश्यक माहिती भरावी लागेल. नोंदणी फॉर्ममध्ये पत्त्याचे, आधार क्रमांक, मोबाइल नंबर यांसारखी वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यासोबतच, अर्जदारास आवश्यक कागदपत्रांची एक यादी देखील सादर करावी लागेल.