मोबाईलवर फार्मर आयडी कार्ड कसे मिळवावे?

  1. प्रथम मोबाईलवर फार्मर आयडी पोर्टल किंवा अॅप डाउनलोड करा.
  2. नवीन नोंदणीसाठी क्लिक करा.
  3. आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका.
  4. ओटीपी मिळवा आणि पडताळणी करा.
  5. आवश्यक माहिती भरा.
  6. कागदपत्रे अपलोड करा.
  7. फॉर्म सबमिट करा.
  8. मंजुरीनंतर डिजिटल कार्ड डाउनलोड करा.