Nuksan Bharpai : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा लवकरच मिळणार खरीप पीकविमा योजनेचा शेवटचा हप्ता

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai पुणे : पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिला जाणारा शेवटचा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राहिलेली नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण हप्त्याची माहिती | Nuksan Bharpai राज्यात 2024 च्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेत एकूण ₹8063.56 कोटी रुपयांचा विमा हप्ता देणे … Read more

Tur Rate Today : आज तुरीचे दर किती आहेत? कोणत्या बाजारात किती भाव मिळाला?

Tur Rate Today

Tur Rate Today : राज्यातील तुरीची एकूण आवक व सरासरी भाव आजची एकूण आवक: 11,022 क्विंटल आजचा सरासरी भाव: ₹6,017 प्रति क्विंटल भाव कमी-जास्तीचे मुख्य कारण: आवक व जातीनुसार दरांमध्ये बदल. आजच्या बाजार समितीनुसार तुरीचे भाव आणि आवक बाजार समिती तुरीची जात आवक (क्विंटल) किमान भाव कमाल भाव सरासरी भाव लातूर लाल 2,391 ₹6,225 ₹6,590 … Read more

Bacchu Kadu Uposhan : बच्चू कडूंचं अन्नत्याग उपोषण चौथ्या दिवशी बच्चू कडूंची लढाई सरकारविरुद्ध

Bacchu Kadu Uposhan

Bacchu Kadu Uposhan – परिचय – बच्चू कडू कोण? माजी राज्याचे राज्यमंत्री. शेतकरी हितासाठी ओळख. ‘प्रहार’ या संघटनेचे प्रमुख. त्यांनी “Farmer Loan Waiver” आंदोलनाला शंभर टक्के मेहनत दिली. उपोषणाची सुरुवात ८ जून २०२५, दुपारी अंदाजे १२:०० बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीजवळ अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी घोषवाक्य दिलं: “मी मरणपत करू पण झुकणार नाही.” आज … Read more

Tokan Yantra Subsidy Online Application : महाडीबीडी टोकन यंत्र अर्ज सुरू – शेतकऱ्यांना मिळणार 100% Subsidy, असा करा अर्ज

Tokan Yantra Subsidy Online Application

महत्त्वाची बातमी: Tokan Yantra Subsidy Online Application : मित्रांनो, महाडीबीडी Farmer Scheme अंतर्गत कृषी यंत्रीकरण योजनेमध्ये टोकन यंत्रासाठी अनुदान दिलं जातंय.हे अनुदान मिळवण्यासाठी online अर्ज कसा करायचा ते आपण आज पाहणार आहोत. सर्व माहिती फक्त तुमच्या फायद्यासाठी, step-by-step दिली आहे. ✅ Step 1 – पोर्टलवर लॉगिन कसं करायचं? सर्वप्रथम तुम्ही महाडीबीडी Farmer Scheme च्या पोर्टलवर … Read more

Ration Card Mahiti : रेशन कार्डवर जूनमध्ये जास्त धान्य मिळणार

Ration Card Mahiti

नमस्कार मित्रांनो,Ration Card Mahiti : जून महिन्यामध्ये रेशन कार्ड धारक कुटुंबांना जास्त धान्य दिलं जाणार आहे. यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. जूनमध्ये जास्त धान्य का दिलं जाणार आहे? मित्रांनो, पावसाळा सुरू झालेला आहे.अति मुसळधार पावसामुळे अनेक ग्रामीण भागाचा संपर्क तुटतो.नदी, नाले ओसंडून वाहत असल्यामुळे पूर … Read more

Shet Jamin Mojani : शेतजमिनीचे वाद आता मिटणारच! सरकारनं घेतला ऐतिहासिक निर्णय वाचा सविस्तर

Shet Jamin Mojani

Shet Jamin Mojani : शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी जुलैअखेर जिल्हानिहाय लोकअदालतीचे आयोजन करावे, तसेच नागरिकांना शेतजमिनीची माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी इतर राज्यांच्या प्रणालीचा अभ्यास करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पुणे जिल्ह्याने सुरू केलेली महसूल लोक अदालत राज्यभर राबवणार पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या … Read more

सिल्क अन् मिल्क शेती माहिती : एका एकरातून महिन्याला दुहेरी कमाई! शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर संकल्पना संपूर्ण माहिती वाचा

सिल्क अन् मिल्क शेती माहिती

सिल्क अन् मिल्क शेती माहिती : शेतीमध्ये नवे पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘सिल्क अ‍ॅण्ड मिल्क’ (Silk & Milk) ही संकल्पना नवा उजेड देणारी ठरत आहे. तुतीची लागवड करून रेशीम कीटक पालन आणि दुग्धव्यवसाय यांचे एकत्रित नियोजन केल्यास शेतकऱ्याला दुहेरी उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होतो. एका बाजूला रेशीम कोष विक्रीतून मासिक उत्पन्न मिळते, तर दुसऱ्या बाजूला गायींपासून होणाऱ्या … Read more

Ferfar Nondi : जमीन दस्त नोंदणीतील फेरफार प्रक्रिया होणार जलद; अनावश्यक हरकती फेटाळण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Ferfar Nondi

फेरफार प्रक्रियेत अडथळे दूर करण्यासाठी मोठा निर्णय Ferfar Nondi : पुणे जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी वर्गासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. जमीन खरेदी किंवा इतर नोंदणीकृत दस्तांमध्ये फेरफार करताना गैरसंबंधित व्यक्तींकडून दाखल होणाऱ्या हरकती आता थेट मंडळ अधिकारी पातळीवर फेटाळल्या जातील. यामुळे नोंद प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर नियंत्रण येणार आहे. ९० दिवसांत सुनावणी … Read more

तूर लागवड माहिती : एकरी 18 क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्याची संपूर्ण माहिती

तूर लागवड माहिती

तूर लागवडीचे उत्पादन कमी का येते? तूर लागवड माहिती : शेतीमध्ये तुरीच्या उत्पादनात सातत्याने घट होत असल्याची तक्रार अनेक शेतकरी करतात. काहींना एकरी केवळ 5-6 क्विंटलच उत्पादन मिळते. यामागे तांत्रिक चुकांचे प्रमाण जास्त असून, योग्य नियोजन, बियाण्याची निवड आणि खत व्यवस्थापन यामध्ये सुधारणा केल्यास एकरी 14-18 क्विंटलपर्यंत उत्पादन घेणे शक्य आहे. तूर लागवड तंत्रज्ञान: महत्त्वाचे … Read more

Pfms Ration Card : राशनचे पैसे या खात्यात जमा होतात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PFMS DBT मधून पैसे कसे तपासायचे जाणून घ्या

Pfms Ration Card

राज्य सरकारचा निर्णय: रेशनऐवजी थेट खात्यात पैसे Pfms Ration Card : महाराष्ट्र शासनाने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये आता रेशन ऐवजी थेट रोख रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जात आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरमहा ₹170 इतकी रक्कम मिळते. कोणते जिल्हे … Read more