Gharkul Yojana Next Installment Date : घरकुल योजना पुढील हप्ता या दिवशी मिळणार

Gharkul Yojana Next Installment Date : महाराष्ट्रातील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, घरकुल योजनेचा पुढील हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या काही दिवसात जमा होणार आहे. ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यात लागू केली गेली असून, तिचा फायदा लाखो कुटुंबांना होईल, … Continue reading Gharkul Yojana Next Installment Date : घरकुल योजना पुढील हप्ता या दिवशी मिळणार