Kanda Bajar Bhav Today : निर्यात शुल्क काढल्याने कांद्याचे भाव वाढतील का ?
निर्यात शुल्क काढल्याने कांद्याच्या भावात वाढ Kanda Bajar Bhav Today : शुक्रवार, 1 एप्रिल 2025 रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 20 टक्के शुल्क काढून टाकले. यामुळे लगेचच बाजारावर परिणाम दिसला. शनिवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. कांद्याच्या सरासरी भावावरून बाजारात बाराशे ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान वाढ पाहायला मिळाली. … Read more