- अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- कर्जमाफी अर्ज डाउनलोड करा किंवा ऑनलाईन भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमच्या बँकेतून पुढील प्रोसेस होईल.
कर्जमाफीचा फॉर्म भरताना घ्यायची काळजी
- सातबारा उतारा तयार ठेवा.
- आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे.
- अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरताना तुमची सही असावी.
- अर्जाची अंतिम तारीख चुकवू नका.