लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया | Ladki Bahin Yojana 2025 Update
महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये त्यांचे नाव आहे का हे तपासण्यासाठी दोन पद्धती वापरू शकतात – ऑनलाइन आणि ऑफलाइन.
ऑनलाइन पद्धत (अर्ज स्थिती तपासणी):
योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जा.
‘अर्जदार लॉगिन’ पर्यायावर क्लिक करा.
नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
मेनूमधील ‘पूर्वी केलेला अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा.
अर्जाची स्थिती तपासा. ‘मंजूर’ असल्यास, आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे.