- वेबसाईट: https://student.maharashtra.gov.in
- ऑनलाइन अर्ज कालावधी: 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025.
- फॉर्म भरताना दहा शाळा निवडू शकता.
- Google Map च्या साहाय्याने शाळेचे अंतर योग्यरित्या नमूद करा.
- कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करायची आवश्यकता नाही. लॉटरीत निवड झाल्यावर शाळेत सादर करायची असतील.