Punjab Dakh Havaman Andaj Today: आज मध्यरात्री 12 नंतर राज्यात अवकाळी पाऊस संपूर्ण माहिती जाणून घ्या
राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. ढगाळ हवामान, Punjab Dakh Havaman Andaj Today वाढते तापमान आणि अवकाळी पावसाची शक्यता यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. “मराठी बातम्या लाईव्ह” च्या हवामान अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, आणि कोकण भागात … Read more