शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 16 जुलै 2025 चा GR जाहीर – पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मंजूर | nuksan bharpai sangli
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेलं शेतीचं नुकसान मे 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. काही भागांमध्ये गारपीटमुळे फळपिकांचं उत्पादन बुडालं, तर काही ठिकाणी शेतीचे संपूर्ण क्षेत्रच पाण्याखाली गेलं. राज्य शासनाकडून 16 जुलै 2025 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांच्या या नुकसानीची दखल घेत … Read more