Mini Tractor Yojana : मिनी ट्रॅक्टर योजना | 90% अनुदान | पात्रता, अटी, अर्ज कसा करावा | संपूर्ण माहिती

Mini Tractor Yojana

मिनी ट्रॅक्टर योजना: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! नमस्कार मित्रांनो! शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त योजना आणली गेली आहे. ही योजना म्हणजे Mini Tractor Yojana, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना 90% अनुदान दिले जाणार आहे. आज आपण मिनी ट्रॅक्टर योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पात्रता, अटी, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि फायदे याबद्दल सविस्तर माहिती या … Read more

Gai Gotha Anudan Yojana 2025 : गाय म्हैस गोठ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान! पहा अर्ज प्रक्रिया ?

Gai Gotha Anudan Yojana 2025

Gai Gotha Anudan Yojana 2025 : महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी नवी “गाय म्हैस गोठा योजना 2025” सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. या योजनेमुळे काय होणार? ✅ शेतकऱ्यांना मजबूत आणि आधुनिक गोठे बांधता येणार ✅ जनावरांना सुरक्षित आणि स्वच्छ … Read more

Bogus Crop Insurance : बोगस पीक विम्याबाबत कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा – पहा कधी मिळणार रक्कम ?

Bogus Crop Insurance

Bogus Crop Insurance : सर्वांच्याच विश्वासाला तडा दिला आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालामुळे या घोटाळ्याचे भीषण स्वरूप उघड झाले आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अडकले असून, सरकारने यावर तातडीने उपाययोजना जाहीर केल्या आहेत. घोटाळ्याचे स्वरूप आणि प्रमुख बाबी  हा घोटाळा इतका मोठा आहे की सुमारे 4 लाखांहून अधिक बोगस अर्ज (Fake Crop Insurance Applications) … Read more

Khat Anudan Yojana Maharashtra : खत अनुदान योजना ऑनलाईन अर्ज 2025 – शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती

Khat Anudan Yojana Maharashtra

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या MahaDBT (Maharashtra Direct Benefit Transfer) Khat Anudan Yojana Maharashtra प्रणाली अंतर्गत खत अनुदान योजना लागू करण्यात आलेली आहे. ही योजना शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन, तेलबिया आणि इतर गळीत धान्य पिकांसाठी रसायनांवर अनुदान मिळवण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे. कशासाठी आहे ही योजना? महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना … Read more

Aalu Lagwad Mahiti : अबब! आलं लागवडीतून एकरी 51 लाखाचं उत्पन्न! पहिल्याच वर्षी रेकॉर्डब्रेक कमाई पहा संपूर्ण नियोजन

Aalu Lagwad Mahiti

आजच्या काळात पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन  Aalu Lagwad Mahiti  जबरदस्त उत्पन्न मिळवता येतं. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील अर्जुन गुलाब मौर्या यांनी याचं उत्तम उदाहरण दिलं आहे. त्यांनी एक एकर शेतात एलेची (आलं) लागवड करून पहिल्याच वर्षी तब्बल 51 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे. चला तर पाहूया त्यांच्या या यशस्वी शेती प्रवासाची संपूर्ण माहिती. शेतीची … Read more

Farmer Id Registration Online : फार्मर आयडी कार्ड बनवा मोबाईल वरती आणि फ्री योजनांचा लाभ मिळवा लगेच पहा

Farmer Id Registration Online

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्र स्मार्ट होत आहे. Farmer Id Registration Online शेती देखील यात मागे नाही. भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी “Farmer ID Card” हा नवा उपक्रम सुरू केला आहे. आता शेतकरी ओळखपत्र डिजिटल स्वरूपात म्हणजेच मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळेल. शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) … Read more

Onion Market Price Today : कांदा बाजार भावात मोठी वाढ – जाणून घ्या आजचे भाव ?

Onion Market Price Today

 महाराष्ट्रातील  मध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आज कांद्याच्या दरात चांगली तेजी दिसून येत आहे. शेतकऱ्यांonion market priceसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण मागील काही आठवड्यांपासून कांद्याचे दर स्थिर होते, पण आता बाजारात मोठी तेजी आली आहे. 🌱 कांद्याची आजची बाजार आवक : Onion Market Price Today आज महाराष्ट्रातील विविध बाजारपेठांमध्ये एकूण 2,21,923 क्विंटल कांद्याची … Read more

Shetkari News Marathi : शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या PM व नमो शेतकरी 6000 हजार रुपये खात्यावर

Shetkari News Marathi

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की, Shetkari News Marathi नुकसानीचा सामना करणार्‍या शेतकऱ्यांना आता पिक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे. ही योजना राज्य सरकारच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल, तर तुमच्या खात्यात पैसे येण्याच्या प्रक्रियेत गती आली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार: सध्या अनेक … Read more

Ladki Bahin Yojana Maharashtra : उर्वरित लाडक्या बहिणीचे 1,500 हजार रुपये! या दिवशी खात्यात जमा होणार

Ladki Bahin Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली “Ladki Bahin Yojana Maharashtra” योजना आता सातव्या महिन्यात प्रवेश करत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि निराधार महिलांना दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत दिली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 जून 2024 रोजी ही योजना जाहीर केली. आजवर लाखो महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली … Read more

LIC Bima Sakhi Yojana : बिमा सखी योजना 2025 महिना 7,000 रूपये असा करा ऑनलाईन अर्ज कमिशन 48,000 रूपये

LIC Bima Sakhi Yojana

LIC Bima Sakhi Yojana म्हणजे काय? LIC (Life Insurance Corporation of India) तर्फे “LIC Bima Sakhi Yojana” सुरू करण्यात आली आहे. ही योजना महिलांसाठी खास आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला ₹7000 स्टायपेंड मिळणार आहे. तसेच, जर तुम्ही चांगले काम केले तर ₹48,000 बोनस देखील मिळू शकतो. ही योजना महिला करिअर एजंट (MCA) स्कीम म्हणून ओळखली … Read more