Vima Sakhi Yojana Maharashtra : दरमहा ७ हजार रुपये कमवा! विमा सखी योजना महिलांसाठी मोठा संधीचा दरवाजा
Vima Sakhi Yojana Maharashtra : विमा सखी योजना 2025 अंतर्गत 2 लाख महिलांना दरमहा ₹7000 मिळतात. एलआयसीची स्टायपेंड योजना आणि करिअर संधी जाणून घ्या. विमा सखी योजना 2025: महिलांना आर्थिक सशक्ततेकडे वाटचाल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी भारत सरकार आणि एलआयसीने एक अभिनव पाऊल उचलले आहे – विमा सखी योजना. या योजनेंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक … Read more