Tar Kumpan Yojana 2025 : 85% ते 100% अनुदानावर तार कुंपण, गिरणी, शिलाई मशीन – अर्ज करा 31 जुलैपूर्वी
Tar Kumpan Yojana 2025 : 2025 साली अनुसूचित जमातीसाठी तार कुंपण, पिठाची गिरणी, लॅपटॉपसह अनेक योजना 85-100% अनुदानावर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. योजना काय आहे? NB Tribal Portal अंतर्गत केंद्र सरकारच्या Nucleus Budget योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी 2025 साली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तार कुंपण, मिनी दाल मिल, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, … Read more