Marathwada Hawaman Andaz : 8 दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा – शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी
Marathwada Hawaman Andaz : 2025 मध्ये महाराष्ट्रात 21 ते 28 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता; ऑगस्टमध्येही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज. महाराष्ट्रात ८ दिवस जोरदार पावसाचा अंदाज – 2025 च्या ऑगस्टमध्येही आशेचा किरण! भारतीय हवामान विभागाकडून (IMD) 2025 सालासाठी एक मोठा अंदाज जारी करण्यात आला आहे. यानुसार, महाराष्ट्रात पुढील ८ दिवस म्हणजे 21 ते 28 जुलै … Read more