Pik Vima Mudat 2025 : राज्याला नवा कृषीमंत्री! शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरण्याची मुदत वाढणार – जाणून घ्या नवीन तारीख
Pik Vima Mudat 2025 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राला अखेर नवे कृषीमंत्री मिळाले असून, शेतकरी धोरणांमध्ये नवे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दत्तात्रेय भरणे यांची कृषी मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची पीक विमा योजना पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेला 14 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ … Read more