Soyabean Rate : सोयाबीन दरात 400 रुपयांची तेजी! शेतकऱ्यांना मिळणार हंगामाच्या शेवटी फायदा?
Soyabean Rate : गेल्या दोन आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल तब्बल ₹400 पर्यंत वाढ झाली आहे.सोया तेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय.शेतकऱ्यांनी साठवलेली मालमत्ता आता चांगल्या भावात विक्रीसाठी तयार आहे.लागवडीत घट, उद्योगांची वाढती मागणी आणि साठा कमी असल्यामुळे दरात ही सुधारणा दिसून आली आहे.पुढे हे दर टिकतील का? जाणून घ्या सविस्तर अंदाज … Read more