शेतकऱ्यांना PM Kisan आणि Namo Shetkari योजनेतून थकीत हप्ते मिळणार का? जाणून घ्या संपूर्ण अपडेट | pm kisan namo shetkari yojana installment date
मित्रांनो,pm kisan namo shetkari yojana installment date : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये एक मोठी चर्चा रंगलेली आहे – PM Kisan Yojana अंतर्गत थकीत ₹18,000 आणि Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana अंतर्गत थकीत ₹12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का? ही बातमी खरी आहे का, अफवा आहे का, याविषयी अनेक शेतकरी गोंधळलेले दिसत आहेत. चला तर … Read more